मोबाईल महागणार तर सोनं चांदीवरील कस्टम ड्युटी कमी
* मोबाईलवरील कस्टम ड्युटी वाढून 2.5 टक्क्यांवर
>> सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केली
>> स्टील उपकरणांवरील कस्टम ड्युटी कमी होऊन 7.5 टक्क्यांवर
>> कॉपरवरील कस्टम ड्युटी कमी होऊन 2.5 टक्क्यांवर
>> नायलॉनवरील कस्टम ड्युटी कमी होऊन 5 टक्क्यांवर
>> सोलर इन्व्हर्टरवरील कस्टम ड्युटी 20 टक्क्यांवर
>> निवडक ऑटो पार्टवरील कस्टम ड्युटी वाढवून 15 टक्क्यांवर
>> कस्टम ड्युटीला पेपरलेस करण्याची तयारी
Post a Comment