तुकाई उपसा सिंचन योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

 

तुकाई उपसा सिंचन योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णयमुंबई: अहमदनगर जिल्ह्यातील तुकाई उपसा सिंचन योजनेत (ता. कर्जत) आता २४ पाझर तलाव व ३ लघुपाटबंधारे तलावांमध्ये पाणी सोडून त्यानंतर त्याचा सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करण्यात येणार. यासाठी येणाऱ्या वाढीव ५ कोटी ७९ लाख ८७ हजार ६०६ इतक्या खर्चास मान्यता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post