राज्यात रूग्णवाढीचा वेग कायम, ॲक्टीव्ह रूग्ण वाढले

राज्यात रूग्णवाढीचा वेग कायम, ॲक्टीव्ह रूग्ण वाढले मुंबई: राज्यात आज 8333 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4936 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2017303 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 67608 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.35% झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post