राज्यातील चिंता वाढली...आज पुन्हा मोठी रूग्णवाढ

 राज्यातील रूग्णसंख्येत झपाट्याने वाढमुंबई: राज्यात पुन्हा एकदा करोनाचे सहा हजारावर नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार २१८ करोना बाधितांची भर पडली आहे तर त्याचवेळी ५ हजार ८६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून आज हा आकडा ५३ हजार पार गेला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post