उद्यापासून मिरवणूक, आंदोलनं, यात्रांवर बंदी,
मुंबईः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली आहे. कोरोनाची परिस्थिती अजून गंभीर होत असून, राज्यात दुसरी लाट आली की नाही हे लवकरच समजणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
पुन्हा एकदा बंधनं पाळायला लागणार आहेत. अचानक लॉकडाऊन करणं घातक. उद्या रात्रीपासून जिथं जिथं वाटतं तिथं बंधनं घाला, मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. अचानक लॉकडाऊन घोषीत करु नका. जनतेला चोवीस तासाचा वेळ द्या.
उद्यापासून मिरवणूक, आंदोलनं, यात्रांवर बंदी
सर्व सामाजिक, धार्मिक, आंदोलनं, यात्रा यावर पूर्णपणे बंदी. उद्यापासून मिरवणूक, आंदोलने, यात्रांवर बंदी,
पक्ष वाढवू, पण कोरोना नाही. पक्ष वाढवायचा आहे जरुर वाढवा, पण कोरोना नका वाढवू. शासकिय काम झूम मिटींगवर करण्याचे आदेश, तर आपल्याला लॉकडाऊन करावा लागेल : उद्धव ठाकरे
Post a Comment