राज्यात 'कहर', रूग्णवाढीचा आलेख कायम

 गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 8 हजार 623 रुग्णमुंबई: गेल्या 24 तासात 3 हजार 648 जणांना डिस्चार्ज
गेल्या 24 तासात 51 जणांचा मृत्यू.
आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्ण 21 लाख 46 हजार 777 वर...
आतापर्यंत कोरोनामुळे 52 हजार 92 जणांचा मृत्यू.
आतापर्यंत 20 लाख 20 हजार 951 जणांना डिस्चार्ज
मुंबईत आज 987 जणांना कोरोनाची लागण.
आज दिवसभरात मुंबईत 4 जणांचा झाला मृत्यू

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post