जिल्ह्यातील सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर...'या' दिवशी होणार निवड

 

जिल्ह्यातील सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीरनगर : नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत. आता सरपंच, उपसरपंच निवडीसाठी जिल्हाधिकार्यांनी कार्यक्रम जाहीर केला आहे. ग्रामपंचायत निवडणुक झालेल्या ग्रामपंचायतीच्या नवीन सदस्यांची सरपंच, उपसरपंच निवडीसाठीची सभा दि. ९ आणि १० फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. सरपंच आरक्षणानुसार नवीन सरपंच निवड होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post