काळ्या बाजारात चाललेला रेशनचा ६०० गोण्या तांदुळ जप्त

 काळ्या बाजारात चाललेला रेशनचा ६०० गोण्या तांदुळ जप्त


( डि .वाय , एस , पी , सुदर्शन मुंढे यांच्या पथकाची धाड )


( ३२ लाखाचा माल जप्त , दोघांवर गुन्हा दाखल )अहमदनगर शेवगाव  दि 19-  रेशनचा काळ्या बाजारात जाणारा  ६०० गोण्या तांदुळ व एक ट्रक असा सुमारे ३२ लाख ५ हजार रूपयांचा  मुद्देमाल जप्त केला , हि कारवाई शेवगांवचे डिवायएसपी सुदर्शन मुंढे यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी शिवार येथे केली असुन या प्रकरणी पोलिसांनी बाजीराव तुळशीराम पालवे रा . बडेवाडी ,  बबनराव भगवान घोरपडे रा शिरूर कासार जिल्हा बीड यांच्याविरुद्ध जीवनाश्यक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून चालक बाजीराव पालवे यास अटक केली आहे


VO

 एका ट्रकमधे रेशनचा माल , दिनांक 18 फेब्रुवारी दुपारी तीनच्या सुमारास सुमारास सुमारास एम एच १६ , सी ,सी ५५०९ हा ट्रक  काळ्या बाजारात रेशनचा तांदूळ विक्रीस घेऊन जात असल्याचे एका गुप्त माहितीदाराकडून शेवगाव , पाथर्डी ,नेवाश्याचे डि वाय एस पी सुदर्शन मुंढे यांना दिली , मिळालेल्या माहीतीवरून डि .वाय एस पी च्या पथकातील पोलिसांनी बडेवाडी शिवारास पोलीसांनी सापळा लावला होता , पथकातील पोलीस नाईक संजय बडे एका संशयीत ट्रकला अडवून चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली, ट्रक चालकास विश्वासात  घेतल्याने त्याने सांगितले की , शिरूर कासार जि. बिड येथील बबनराव भगवान घोरपडे यांचा ६०० गोण्या तांदुळ गुजरातकडे घेऊन जात आहे , त्यावरून १४ टायरचा ट्रक पोलीसांनी ताब्यात घेतला , तो रेशनचा तांदुळ काळ्या बाजारात घेऊन जात असल्याचे उघड झाले , ६०० गोण्या तांदुळ हा तीनशे सहा क्विंटल असल्याचे सांगण्यात आले सांगण्यात आले क्विंटल असल्याचे सांगण्यात आले असल्याचे सांगण्यात सांगण्यात आले आहे , पंचविस लाख रुपयांची ट्रक व सात लाख रुपये किंमतीचा तांदुळ असा ३२ लाख रुपये चा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला , पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर इलग यांनी  पोलिसात फिर्याद दाखल केली आहे, बाजीराव पालवे यास अटक केली आहे , तर बबनराव घोरपडे यांचा पोलीस पोलीस शोध घेत आहेत ,

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post