करोनाचा फैलाव... पुण्यात रात्रीची संचारबंदी लागू
पुणे: वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय, शहरातील हॉटेल रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय, रात्री 11 ते पहाटे सहा या काळात पुन्हा संचारबंदी.
Post a Comment