हजारो मागासवर्गीय अधिकारी, कर्मचार्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा, राज्य शासनाचा मोठा निर्णय

 

हजारो मागासवर्गीय अधिकारी, कर्मचार्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा, राज्य शासनाचा मोठा निर्णयमुंबई : राज्य शासनाने दिनांक २९/१२/२०१७ चे पत्र रद्द करून मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांना जेष्ठतेनुसार पदोन्नती देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुमारे ५०- ६० हजार मागासवर्गीय अधिकारी - कर्मचारी यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्री नितीन राऊत यांनी याबाबत ट्वटिटरवर माहिती दिली आहे.

शासन आदेश
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post