पेट्रोल, डिझेलचा भडका, कृषी सेस आकारण्याची घोषणा
नवी दिल्ली: डिझेलवर 4 रूपयांचा कृषी सेस, पेट्रोलवर 2.5 रुपयांचा कृषी सेस लावण्यात आल्यानं पेट्रोल लवकरच शंभरी पार करु शकते. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांनी इंधनावरील सेसची घोषणा केली.
Post a Comment