काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची निवड

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची निवडमहाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नाना पटोलेंची निवड झाली आहे. नाना पटोलेंनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोलेंच्या रुपानं महाराष्ट्र काँग्रेसला आक्रमक चेहरा मिळाला आहे. यापूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद होते


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post