गॅस सिलेंडरवर 700 रुपये कॅशबॅक मिळवा...‘या’ कंपनीची खास ऑफर

गॅस सिलेंडरवर 700 रुपये कॅशबॅक मिळवा...‘या’ कंपनीची खास ऑफर तुमच्या फोनमध्ये पेटीएम अॅप नसल्यास ते अॅप डाऊनलोड करून घ्या. 

- त्यानंतर फोनमध्ये हे अॅप ओपन करा
- त्यानंतर recharge and pay bills या पर्यायावर जा
- आता book a cylinder हा पर्याय निवडा
- त्यातून तुमच्या गॅस पुरवठादार कंपनीचा पर्याय निवडा
- त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक किंवा आपल्या एलपीजी आयडीची नोंद करा 
- त्यानंतर तुमचा पेमेंट ऑप्शन दिसेल 
- आता पेमेंट करण्यापूर्वी पहिल्या ऑफरवर 'FIRSTLPG' हा प्रोमो कोट टाका 

७०० रुपयांपर्यंतची ही कॅशबॅक ऑफर २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वैध आहे. हा कॅशबॅक पेटीएम अॅपच्या माध्यमातून पहिल्यांदाच एलपीजी गॅस सिलेंडर  बुक करणाऱ्या ग्राहांना मिळणार आहे. या ऑफरसाठी पेटीएमने अनेक गॅस कंपन्यांसोबत करार केला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post