नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी यंदा 'इतक्या' कोटींची तरतूद

 नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी 527 कोटींची तरतूदनगर (सचिन कलमदाणे): बहुप्रतिक्षित नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी यंदा केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ५२८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या दोन दशकांपासून या रेल्वे मार्गाची प्रतिक्षा असून यंदा केंद्र सरकारने भरीव तरतूद केली आहे. आता महाराष्ट्र सरकारनेही ठरल्याप्रमाणे केंद्राइतक्याच निधीची तरतूद केल्यास या कामाला मोठी गती मिळेल. केंद्राने भरीव तरतूद केल्याबद्दल खा. डॉ.प्रितम ‌मुंडे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन आभार‌ मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post