करोना नियमावलीचे उल्लंघन करीत शिवजयंती मिरवणूक, सत्ताधारी आमदारावर गुन्हा दाखल
मुंबई: कोरोना काळात शासकीय नियमांचं उल्लंघन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना भोवलं. आज त्यांनी कुटासा या आपल्या मुळगावी शिवजयंतीनिमित्त काढली होती मिरवणूक. जमावबंदीचा आदेश मोडल्या प्रकरणी दहिहांडा पोलिसांनी केले गुन्हे दाखल. आमदार अमोल मिटकरी आणि ११ मुख्य कार्यकर्त्यांसह ४०० जणांवर गुन्हे दाखल.
Post a Comment