महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने? आज विक्रमी रूग्णसंख्या

 

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने? आज विक्रमी रूग्णसंख्या
मुंबई: राज्यात आज गेल्या महिन्याभरातील सर्वाधिक रुग्णवाढ झालीय. आज राज्यात 5 हजार 427 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या महिन्याभरात ही संख्या दोन हजार ते तीन हजारच्या दरम्यान मर्यादित होती. यामुळे राज्यमंत्री यड्रावकर यांनी जनतेला त्रिसूत्रीची पुन्हा आठवण करून देतानाच राज्य सरकारला नाईलाजाने लॉकडाऊनबाबत विचार करावा लागेल असे मत व्यक्त केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post