महावितरणमध्ये विद्युत‌ सहाय्यक पदांची भरती

 

महावितरणमध्ये विद्युत‌ सहाय्यक पदांची भरतीमुंबईः महावितरणमध्ये यांनी विद्युत सहाय्यक पदासाठी भरती काढली आहे. त्याअंतर्गत एकूण 5000 हजार पदे भरली जाणार आहेत. अशा परिस्थितीत, या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू इच्छिणारे उमेदवार https://www.mahadiscom.in/en/home/ या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. 

MAHADISCOM ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 18 फेब्रुवारी 2021 पासून सुरू झाली असून, 18 मार्च 2021 पर्यंत चालणार आहे. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे असतील त्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्व तपशील वाचावेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post