*खंडाळ्यात अंगारकी चतुर्थी येणाऱ्यांनी भाविकांनी गर्दी टाळावी*

 *खंडाळ्यात अंगारकी चतुर्थी येणाऱ्यांनी भाविकांनी गर्दी टाळावी*


*करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांचे व प्रशासनाचे आवाहन*खंडाळा २७/२/२१


वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी दिनांक २ मार्च रोजी असल्याने पावन गणेश मंदिर खंडाळा येथे गणेश भक्त दर्शनासाठी गर्दी होते आता पुन्हा करोनाचे सावट निर्माण झाले आहे. या दिवशी भाविकांनी गर्दी व प्रसाद वाटप करू नये असे आवाहन शेती महामंडळाचे  अविनाश आपटे,  विनायक नगरकर, ए आर कोल्हे, ग्रामस्थ खंडाळा  दिनकर सदाफळ,  सुखदेव सोडणार, अजित डेंगळे, विजय ढोकचौळे, जयसिंग ढोकचौळे, संदीप विघावे, महेश मरकडे तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.भाविकांनी एकाच वेळी नयेता टप्प्याटप्प्याने दर्शनासाठी सहभागी व्हावे. तसेच शासनांच्या नियमावलीप्रमाणे भाविकांनी येताना मस्कचा उपयोग करावा व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे. आपल्या व आपल्या कुटंबियाचा आरोग्य पूर्णपणे काळजी घ्यावी.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post