राज्यात आता मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम

 राज्यात आता मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रममुंबई: राज्यात मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम राबविण्यास मान्यता. याद्वारे जलस्त्रोतांची दुरुस्ती करून सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्यात येईल. यासाठी १३४०.७५ कोटी रुपये निधी लागणार. हा कार्यक्रम एप्रिल २०२० ते मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post