नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन दिवसांत इंग्लंड चितपट, भारताचा मोठा विजय

नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन दिवसांत इंग्लंड चितपट, भारताचा मोठा विजय अहमदाबाद : टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशीच इंग्लंड वर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी अवघ्या 49 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाच्या सलामी जोडीनेच पूर्ण केलं. रोहित शर्माने नाबाद 25 तर शुबमन गिलने नाबाद 15 धावा केल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post