हिवताप निर्मुलन कर्मचारी संघटनेचा राज्यात पहिलाच उपक्रम...

 जिवावर उदार होवून सेवा देणार्या 278 कोरोना योद्धाचा सन्मान

राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी मध्य.संघटनेचा राज्यात पहिलाच उपक्रम नगरमध्ये संपन्न
     नगर -  ‘घराबाहेर पडणे धोक्याचंजीवावर बेतणारं अशा लॉकडाऊनच्या काळात कोरोना बाधित रुग्णाच्या कक्षापर्यंत सेवा देणार्या आरोग्य कर्मचार्यांची नोकरीच्या माध्यमातून जी सेवा घडली ती जनसेवाच ठरलीप्रशासनाबरोबर आरोग्य सेवा देणारेस्वच्छतेचे काम करणारेरस्त्यावरील पोलिस आणि जीवनावश्यक वस्तू पुराविणारे दुकानदार या चार विभागातील लोक एकूण लोकसंख्येनुसार तसे मोजके होतेपणत्यांनी जीवावर उदार होऊन कोरोना प्रादुर्भावच्या काळात जी जनसेवा दिलीत्यामुळे लाखोंचे प्राण वाचविले गेलेजनसेवा देणार्या या लोकांना दररोज सायंकाळी घरी जातांना आणि परिवारात मिसळतांना जे काय घडतं ते भितीच्या सावटाखाली या अवस्थेत त्यांना आणि परिवाराला राहावं लागलं हे नाकारुन चालणार नाहीआरोग्य विभागातील हिवताप कर्मचार्यांनाही या काळात अशीच भुमिका बजवावी लागली त्या 278 अधिकारीकर्मचार्यांना कोरोना योद्धा सन्मानाने आज नगरमध्ये गौरविण्यात आलेयेथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नगर जिल्हा शाखेने या सोहळ्याचे आयोजन केले होते.

     आरोग्य सेवा नाशिक मंडळाचे उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांनी या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भुषविले तर प्रमुख उपस्थितीत जि..जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळेजिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रविंद्र कानडेमनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगेसहाय्यक हिवताप अधिकारी संजय सावंतसाथरोग अधिकारी दादासाहेब साळूंकेमध्यवर्ती संघटना नगर शाखेचे अध्यक्ष सुभाष तळेकरसरचिटणीस रावसाहेब निमसेकार्याध्यक्ष डॉ.मुकुंद शिंदेजि.कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर डिसलेसचिव संजय दुस्सा आदि व्यासपीठावर विराजमान होते.

     गेल्या 22 मार्च 2020 पासून कोरोनाच्या संकटाशी आरोग्य विभागातील अधिकारी  कर्मचारी प्रथम प्राधान्य कामाला असे म्हणत दिवस-रात्र कोरोनाशी सामना करत कार्यरत होतेआजही त्यांचे काम थांबलेले नाहीपरिस्थिती बदलली पण भिती आजही आहेलॉकडाऊनच्या काळात अनेकअधिकारीकर्मचारी कोरोना बाधित होऊन काहींचे निधन झाले आहेआरोग्य सेवा देतांना मरण येणे अर्थात ते शहीद समजले पाहिजेअशा स्थितीत ज्यांनी आजपर्यंत कार्यरत राहून अनेकांचे प्राण वाचविलेकोरोना नियंत्रणाकरिता अविरत कार्य करीत असल्याने अशा कोरोना योद्धांचा सन्मान करणे हे कर्तव्यच आहे ते संघटनेने केलेअसे अध्यक्षीय भाषणात डॉ.गांडाळ यांनी नमूद केले.

     कार्यक्रमासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरेजिल्हा कार्याध्यक्ष कैलास ढगेसरचिटणीस पुरुषोत्तम आडेपसह-कार्याध्यक्ष जनक बागलउपाध्यक्ष अरुण लांडेव्ही.बी.वाडेकरजी.के.भागवतपी.बी.टकले.एस.गायकवाड,कोषाध्यक्ष वैभव चेन्नूरडी.एल.मुत्यालसहचिटणीस के.एस.भिंगारदिवेएन.एच.पवारव्ही..गोरेसंघटक एस.एन.गर्जेमार्गदर्शक पी.डी.कोळपकरतालुकाध्यक्ष सर्वश्री सागर गायकवाड (नगर), संजय भैलुमे (कर्जत), एस.वाय.कराड (पाथर्डी),डी.जी.पुंड (नेवासा), एस.एफभिंगारदिवे (राहाता), एन.एम.वाघ (कोपरगांव), एन.डी.नेवासकर (संगमनेर), जे.बी.कोकाटे (अकोलेआदिंनी परिश्रम घेतलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम आउेप  प्रसाद टकले यांनी केले तर आभार श्री.नवगिरे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post