गुजरातमध्ये भाजपच किंग, कॉंग्रेसचा सुपडा साफ

 गुजरातमध्ये भाजपच किंग, कॉंग्रेसचा सुपडा साफगांधीनगर : गुजरातमधील सहा महापालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. भाजपला दोनशेहून अधिक जागा मिळवण्यात यश आलं असून काँग्रेसला अद्याप 50 जागाही जिंकता आल्या नाहीत. अहमदाबाद, सूरत, राजकोट, बडोदा, जामनगर आणि भावनगर या सहा महानगरपालिकांतील 576 जागांसाठी रविवारी (21 फेब्रुवारी) मतदान घेण्यात आलं होतं. 48.15 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post