जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरावर विनयभंगाचा गुन्हा

   • सिंधुदुर्गातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरावर विनयभंगाचा गुन्हा

    सिंधुदुर्ग: जिल्हा सामान्य रूग्णालयाचे शल्यचिकित्सक डाॅ. श्रीमंत चव्हाण यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल,
    354 कलमांअतर्गत ओरोस पोलीस स्टेशन मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल, जिल्हा रुग्णालयातील एक कंत्राटी महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल, मागील 2 महिन्यांपासून डाॅक्टर श्रीमंत चव्हाण यांच्याकडून आपल्याला त्रास दिला जात असल्याचे नमूद करत दिली तक्रार.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post