आयपीएलसाठी सचिनच्या मुलावर 'इतकी' बोली...'या' संघात समावेश

 अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा सदस्यचेन्नई : IPL लिलावात अनेक खेळाडू कोट्यवधींची उड्डाणं घेत आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबने संघातून मुक्त केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलवर  तगडी बोली लागली. विराट कोहलीच्या बंगळुरुने तब्बल 14.25 कोटींची बोली लावून, ग्लेन मॅक्स्वेलला आपल्या ताफ्यात घेतलं. तर दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसने  आयपीएलच्या हंगामात इतिहास रचला आहे.  मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने तब्बल 16 कोटी 25 लाख मोजले आहेत. या लिलावात माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने  याचादेखील समावेश करण्यात आला होता. या लिलावात मुंबई इडियन्सने अर्जुनवर बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post