मोठी बातमी....मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळली स्फोटकांनी भरलेली जीप

 मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळली स्फोटकांनी भरलेली जीपमुंबई : भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. पोलीस आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.सहआयुक्त विश्वास नागरे पाटीलही घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून तपासणी केली जातीय

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post