तर विरोधी पक्षाने अविश्वास ठराव मांडावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थेट आव्हान

 तर विरोधी पक्षाने अविश्वास ठराव मांडावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थेट आव्हानमुंबई: विधानसभा अध्यक्ष निवडीला सरकार घाबरत आहे, सरकारला स्वताच्या आमदारांवर भरोसा नाही,अशी टीका भाजपकडून होत आहे. त्याला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षाने सरकार वर अविश्वास ठराव आणावा म्हणजे कोणाला किती आमदारांचा पाठिंबा आहे हे कळून चुकेल, असं आव्हानच पवार यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत दिले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post