जिल्ह्यात रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ...आज 'इतक्या'नवीन बाधितांची भर

 जिल्ह्यात आज १७८ बाधितांची भरनगर : नगर जिल्ह्यात करोनाचा आलेख वाढत चालला असून‌ २४ तासात १७८ नवीन बाधितांची भर पडली आहे. नगर मनपा हद्दीत आज ५३ रूग्णवाढ झाली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post