जिल्ह्यात आज नवीन १५७ करोनाबाधितांची भर
नगर : नगर जिल्ह्यात आज नवीन १५७ करोनाबाधितांची भर पडली. तर १२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. १०० च्या सरासरीने होणारी रूग्णवाढ आता वाढलि आहे. नगर मनपा हद्दीत आज ४२ नवीन बाधितांची भर पडली आहे. नगर ग्रामीणमध्ये २६ तर संगमनेर मध्ये २९ नवीन रूग्ण आढळून आले आहे.
Post a Comment