जिल्ह्यात दैनंदिन सरासरी वाढली, आज 'इतक्या'नवीन बाधितांची भर

 जिल्ह्यात २४ तासात १४८ बाधितांची भरनगर : जिल्ह्यातील करोनाची वाढ कायम असून मागील २४ तासात नवीन १४८ बाधितांची भर पडली आहे.  नगर मनपा हद्दीत  ४९ रूग्णांची भर पडल्याने शहराची चिंता वाढली आहे. राहुरी, संगमनेर, नगर ग्रामीण, कोपरगाव येथे दोन आकडी रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या आता ८५७वर पोहोचली आहे. रोज सरासरी दीडशेच्या आसपास रूग्णवाढ असल्याने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post