खळबळजनक... आदर्श गाव हिवरे बाजार येथे परिवर्तनाच्या उमेदवारांना धमक्या... पोलिस अधीक्षकांना संरक्षण मिळण्यासाठी निवेदन... Video

 हिवरेबाजारमध्ये सत्ताधाऱ्यांकडून धमकावण्याचे प्रकार, विरोधी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचा आरोप... पोलिस संरक्षणाची केली मागणीनगर : पद्मश्री पोपटराव पवार यांचं नगर तालुक्यातील आदर्श गांव हिवरे बाजार ग्रामपंचायतीत ३० वर्षानंतर निवडणुक होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. गावातील काही मंडळींनी एकत्र येऊन परिवर्तन ग्रामविकास पॕनल निवडणुकीत उतरवले आहे. दरम्यान आज अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर परिवर्तनाच्या उमेदवारांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन निवडणूक प्रचारा दरम्यान जिवितास धोका असल्याने पोलिस संरक्षण मिळण्याची मागणी केली. बिनविरोध निवडणुकीस प्रतिसाद न दिल्याने सत्ताधा-यांकडुन दहशत होत असल्याचा केला आरोप परिवर्तनाच्या उमेदवारांनी केला आहे.

सन १९८५ मधे या आधी निवडणुक झाली होती तर १९८९ नंतर आत्तापर्यंत सलग सहा वेळा ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे आता ३० वर्षाने ग्रामस्थांना मतदान करावे लागणार आहे.

Video
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post