शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाचे आरक्षण सोडत जाहीर

 शेवगाव तालुक्यातील 95 गावचे 2020 -  25 चे 

आरक्षण पुढीलप्रमाणे  ■मागासवर्गीय महिला अधोडी, लाखेफळ, सालवडगाव,दहिगाव ने, मंगरूळ 

■ मागासवर्गीय पुरुष ■ नागलवाडी,माळेगाव-ने, प्रभुवाडगाव, आव्हाणे बु,मंगरूळ खुर्द,

■नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला  राखीव,■

खामपिंप्री नवीन,  खामगाव, आव्हाणे खुर्द, जोहरापूर, घोटण, शिंगोरी, दिवटे, राणेगाव, एरंडगाव, बोधेगाव, मजलेशहर,सुल्तानपुर बु, करहेटाकळी,

■नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष ■

शेकटे खुर्द, कोळगाव, भावीनिमगाव,  ढोरजळगाव,खुंटफळ, वरखेड, बालमटाकळी, सोनेसांगवी, गायकवाड जळगाव, अमरापूर, गदेवाडी, कांबी, दहिगाव शे ,

■सर्वसाधारण महिला राखीव ■

गोळेगाव, चेडेचांदगाव,खानापूर, भायगाव, वाघोली, वडुले बु, नजीक बाभूळगाव, वडुले खुर्द, भगूर, पिंगेवाडी, कुरुडगाव, थाटे, ठाकूर पिंपळगाव, राक्षी, मंगरूळ,  बुद्रुक, ढोरजळगाव शे, आखेगाव, 

■सर्वसाधारण पुरुष ■

सुकळी, हातगाव, अंतरवली खुर्द, खडके, एरंडगाव, ताजनापूर, हसनापूर, तळणी, वाडगाव, बऱ्हाणपूर, आखेगाव,  आखतवाडे,सामनगाव, मडके,  माळेगाव, लाडजळगाव, देवटाकळी, भायगाव, सुल्तानपुर खुर्द, कोनोशी, दहिफळ जुने, बेळगाव, लोळेगाव, बऱ्हाणपूर, दादेगाव, ठाकूर निमगाव, 

ढोरजळगाव ने, दहिगाव शे, शहरटाकळी, शेकटे बुद्रुक, लखमपुरी, अंतरवाली बुद्रुक, ढोरसडे,  हिंगणगावने, चापडगाव

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post