तुर्तास सहकार संस्थांच्या निवडणुका नाहीच

 तुर्तास सहकार संस्थांच्या निवडणुका नाहीचपुणे : राज्यातील मुदत संपलेल्या काही सहकारी संस्थांच्या निवडणूका या महिन्यात होतील असं वाटत असतानाच सहकारी संस्थांच्या निवडणूका लांबवणीवर टाकल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. कोरोनाची परिस्थिती पाहता मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला आहे. 31 मार्च 2021 पर्यंत ही मुदतवाढ असणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post