धनंजय मुंडेंवरील ‘त्या’ आरोपांवर पंकजा मुंडे यांची प्रथमच प्रतिक्रिया

धनंजय मुंडेंवरील ‘त्या’ आरोपांवर पंकजा मुंडे यांची प्रथमच प्रतिक्रिया औरंगाबाद : पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे प्रकरणावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "धनंजय मुंडे प्रकरणाचा विषय मागे पडला आहे. नैतिक, कायदेशीर आणि तात्विक दृष्ट्या या गोष्टींचे समर्थन मी करु शकत नाही. तरी अशा गोष्टीने कुटुंबाला त्रास होतो. नातं म्हणून आणि महिला म्हणून मी या गोष्टीकडे संवेदनशीलपणे पाहते. हा विषय कुणाचाही असता तरी, राजकीय भांडवल केलं नसतं आणि करणारही नाही. बाकी इतर गोष्टींचा निकाल भविष्यात लागलेच."

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post