गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी Paytm ची जबरदस्त ऑफर

गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी Paytm ची जबरदस्त  ऑफर  नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलेंडर मोफतही मिळवता येऊ शकतो. पेटीएमने  गॅस सिलेंडर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे.पेटीएमवर गॅस सिलेंडरचं बुकिंग  केल्यानंतर 700 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी केवळ paytm app डाउनलोड करून गॅस बुकिंग करावं लागेल. त्यानंतर 700 रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जाईल.कॅशबॅकची सुविधा मिळवण्यासाठी Recharge And Pay Bills पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर Book a Cylider वर क्लिक करा. येथे गॅस सिलेंडरसंबंधी माहिती भरावी लागेल. त्यानंतर बुकिंगआधी FIRSTLPG प्रोमो कोड टाकावा लागेल, जेणेकरून कॅशबॅकची सुविधा मिळू शकेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post