वृद्धेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

 वृद्धेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध




पाथर्डी:  श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. पुन्हा एकदा कारखाना सभासदांनी कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या विश्वास टाकला आहे. वृद्धेश्वर साखर कारखाना निवडणुकीत राजळे यांनी अनेक नवी चेहर्‍यांना संधी दिली आहे.


बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढील प्रमाणे- कासार पिंपळगाव गट- आप्पासाहेब दादाबा राजळे, उद्धवराव रघुनाथ वाघ, चितळी गट- अनिल शिवाजी फलके, साहेबराव गोपीनाथ सातपुते, सुभाष बाबुराव ताठे.

कोरडगाव गट- श्रीकांत साहेबराव मिसाळ, बाबासाहेब रंगनाथ किलबिले. पाथर्डी गट- रामकिसन काशिनाथ काकडे, सुभाष मारुती बुधवंत. मिरी गट- शरद हरिभाऊ अकोलकर, यशवंतराव निवृत्ती गवळी. टाकळीमानूर गट- बाळासाहेब भगवान गोल्हार, शेषराव सूर्यभान ढाकणे.

कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद सहकारी संस्था व बिगर उत्पादक संस्था सभासद मतदारसंघ- राहुल आप्पासाहेब राजळे. अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी- काकासाहेब मुरलीधर शिंदे. महिला प्रतिनिधी- सिंधुबाई महादेव जायभाये, मोनिका राजीव राजळे.

इतर मागासवर्ग - कुशीनाथ खंडू बर्डे. भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रतिनिधी- कोंडीराम रामजी नरोटे.

असे बिनविरोध संचालक निवडून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post