पारनेर तालुक्यातील सरपंचांचे आरक्षण जाहीर

 पारनेर तालुक्यातील सरपंचांचे आरक्षण जाहीर
पारनेर-  तालुक्यातील  ११४ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण प्रांताधिकारी सुधाकर भोसले तसेच तहसिलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत आज बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून काढण्यात येत असून अनुसूचित जाती प्रवर्गातील खुल्या व महिला प्रवर्गासाठी प्रत्येकी ३, अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी ३ तर खुल्या प्रवर्गासाठी ३, नागरीकांच्या मागास प्रवर्गातील एकूण ३१ जागांपैकी १५ खुल्या तर १६ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. खुल्या प्रवर्गात ७१ जागा असून त्यापैकी ३६ महिलांसाठी तर ३५ जागा खुल्या आहेत.
     आरक्षण पुढील प्रमाणे :

अनुसूचित जाती प्रवर्ग :

गुणोरे(पुरुष)
घाणेगाव (पुरुष)
पाबळ (महिला)
जातेगाव (पुरुष)
धोत्रे बु. (महिला)
वाघूडे बु. (महिला)
अनुसूचित जमाती प्रवर्ग :
म्हसे खुर्द (पुरुष)
कुरुंद (पुरुष)
जामगाव (महिला)
भोयरे गागर्डा (महिला)
वडगाव दर्या (पुरुष)
वडझिरे (महिला)
नागरीकांचा मागास प्रवर्ग :
हत्तलखिंडी(महिला)
भांडगाव (महिला)
वाळवणे (महिला)
कडूस (पुरुष)
लोणीमावळा (महिला)
कासारे (पुरुष)
पिंपळगावरोठा (महिला)
वेसदरे (पुरुष)
पिंप्री पठार (पुरुष)
काताळवेढा (पुरुष)
तिखोल (पुरुष)
हिवरे कोरडा (पुरुष)
मुंगशी (पुरुष)
रांजणगाव मशीद (महिला)
दैठने गुंजाळ (पुरुष)
लोणी हवेली (महिला)
पाडळी तर्फे कान्हूर (महिला)
ढवळपुरी (महिला)
राळेगण थेरपाळ (महिला)
पिंपळगाव तुर्क (महिला})
कान्हूर पठार (महिला)
नांदूरपठार (महिला)
रुई छञपती (पुरुष)
पानोली (पुरुष)
नारायण गव्हाण (महिला)
राधे (पुरुष)
डिक्सळ (पुरुष)
गोरेगाव (महिला)
वडनेर बु (पुरुष)
कळस (पुरुष)
सांगवी सूर्या (महिला)
खुला प्रवर्ग :
सिद्धेश्वरवाडी (महिला)
करंदी (महिला)
कीन्ही (महिला)
वडुले (महिला)
गटेवाडी (महिला)
सुपा(महिला)
वाडेगव्हन (महीला)
मावळे वाडी (महिला)
वडनेर हवेली (महिला)
पळवे खुर्द (महिला)
पाडळी आले (महिला)
अलकुटी(महीला)
म्हस्के वाडी (महीला)
शेरि कासारे(माहिला)
बाभुलबवाडे(महिला)
दरोडी (महिला)
निघोज (महिला)
गंजी भोयरे (महिला)
कोहकडी  (महिला)
कर्जुले हर्या (महिला)
सावरगाव (महिला)
देसवडे (महिला)
वासुदे (महिला)
पोखरी (महीला)
वनकुटे (महिला)
पळसपूर (महिला)
काळकूप (महिला)
चिंचोली सर्वसाधारण
पिंप्रीजलसेन सर्वसाधारण
वडगांव आमली सर्वसाधारण
माळकूप सर्वसाधारण
सारोळाआडवाई सर्वसाधारण
अपधूप सर्वसाधारण
हंगा सर्वसाधारण
शहंजापूर सर्वसाधारण
पिंप्रीगवळी सर्वसाधारण
पाडळीरांजणगांव सर्वसाधारण
गारखींडी सर्वसाधारण
पाडळीदर्या सर्वसाधारण
जवळा सर्वसाधारण
देविभोयरे सर्वसाधारण
शिरापूर सर्वसाधारण
रेनवडी सर्वसाधारण
टाकळीढोकेश्‍वर सर्वसाधारण
काकणेवाडी सर्वसाधारण
अक्कलवाडी सर्वसाधारण
कारेगांव सर्वसाधारण
भोंद्रे सर्वसाधारण
ढोकी सर्वसाधारण
पळशी सर्वसाधारण
मांडवेखुर्द सर्वसाधारण
म्हसोबा झाप सर्वसाधारण
वारणवाडी सर्वसाधारण
वडगांव सावताळ सर्वसाधारण
भाळवणी सर्वसाधारण
बाबुर्डी सर्वसाधारण
यादववाडी सर्वसाधारण
म्हसणे सर्वसाधारण
राळेगणसिद्धी सर्वसाधारण
पिंपळनेर सर्वसाधारण
जाधववाडी सर्वसाधारण
गारगुंडी सर्वसाधारण

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post