नगर तालुक्यात मनसेचा जोर, ग्रामपंचायत निवडणुकीत ताकद दाखवण्याचा निर्धार

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका पदाधिकार्यांच्या नियुक्त्या

गावा-गावात मनसेचा झेंडा उभारणार सचिन डफळ     नगर - महाराष्ट्र नवनिर्मा सेना सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच झगडत असतेमनसेच्या पाठपुराव्यामुळे अनेक प्रश् मार्गीही लागतातशहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील प्रश्नांनाही मनसेने प्राधान्य दिले आहेपक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे आता गावपातळीवर काम करुन ग्रामपंचायत निवडणु लढविणार आहेकारण गेल्या अने वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधकांनी अलटून-पालटून गावाची त्ता उपभोगली आहेपरंतु गावाती परिस्थिती काही बदलली नाहीत्यामुळे युवकांना बरोबर घेऊन मनसेच्या गावा-गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणार आहेनवीन पदाधिकारी हे गावागावात मनसे झेंडा भारतीलअसे प्रतिपादन मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी केले.

          महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगर तालुका उपाध्यक्षपदी देवीदास कुलटनिंबळक विभा अध्यक्षपदी निलेश सातपुतेनग शेतकरी सेना तालुकाध्यक्षपदी देवीदास ढगे आदिंची नियुक्ती करु जिल्हाध्यक्ष सचिन डफळ  सचिव नितीन भुतारे यांच्या हस्ते पत्र देण्यात आलेयाप्रसंगी तालुकाध्यक्ष चंद्रकांत ढवळेनिलेश सातपुतेरवी कळमकरनिलेश कुलटसतीश हारदेअक्षय गाडेकर आदि दि उपस्थित होते.

    

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post