भिंगार येथे मंगळवारी म्हस्के हॉस्पीटलचे उद्घाटन

 भिंगार येथे मंगळवारी म्हस्के हॉस्पीटलचे उद्घाटनअहमदनगर -भिंगारच्या वैभावात भर घालण्यासाठी येथील उपनगरामध्ये म्हस्के होस्पिटल ने पाहिले  पाऊल टाकले . रुग्ण सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधानी हे रुग्णालय रुग्णाच्या सेवेत आज दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मुहर्तावर सुरू झाले आहे . साईदिप हॉस्पीटलचे चेअरमन डॉ. दिपक एस एस यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उदया दि २६ रोजी दुपारी ४वाजता नगर पाथर्डी रोड भिंगार येथे  होणार असल्याची  माहिती हॉस्पीटलचे चेअरमन डॉ. श्री. किशोर म्हस्के व डॉ. सौ. कौशल्या म्हस्के यांनी दिली. 

अश्या या भव्य रुग्णालयात पन्नास बेडस , मॉडयुलर ऑपरेशन थिएटर , १० बेडसचे अतिदक्षता विभाग , सेंट्रल ऑक्सीजन फॅसिलीटी , ट्रॉमा सेंटर , डायलिसीस युनिट , फिजियोथेरपी , पॅथॉलॉजीकल लॅब , पंचकर्म सुविधा , वंध्यत्व व जिर्णव्याधी उपचार , सीटी स्कॅन , डिजीटल एक्सरे , सोनोग्राफी ,व्हेंटी लेटर , वर्क स्टेशन आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत . या परीसरात सर्वात मोठे भव्य असे पहिलेच रुग्णालय उभारण्या आले आहे . या परीसरातील रूग्णा ना आता नगर शहरामध्ये उपचार घेण्यासाठी जाण्यची वेळ येणार नाही . २४ तास रुग्णालय सेवेसाठी खुले असणार आहे . रुग्णालयात तज्ञप्रदिर्घ अनुभव असणारे डॉक्टर्स उपलब्ध असणारे हे भिंगार परीसरातील एकमेव अँडव्हान्स हॉस्पीटल असल्याचे डॉ. किशोर म्हस्के यांनी सांगीतले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post