विखे पाटील यांच्या गावात 20 वर्षांनी सत्तांतर
अहमदनगर : भाजपचे दिग्गज नेते माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांना स्वत:च्याच लोणी खुर्द गावात धक्कादायक निकालाचा सामना करावा लागला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लोणी खुर्द गावात 20 वर्षांनी सत्तांतर झाले असून 17 पैकी 13 जागा जिंकत परिवर्तन पॅनलचा विजय झाला आहे. विखे यांच्या या गावात बिनविरोधची परंपरा होती. मात्र यंदा विरोधकांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून मोट बांधत बहुमतही मिळवले आहे.
Post a Comment