महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत मोठी बातमी....

अनलॉक प्रक्रिया चालूच पण लॉकडाऊनही 28 फेब्रुवारीपर्यंत कायम

 


मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी कोविड-१९ रुग्णांचा आकडा पुन्हा वाढ आहेत. तसेच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या राज्य सरकारने बंद असलेल्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचवेळी कोरोनाचा धोका नको म्हणून पुन्हा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.

ता कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या ठाकरे सरकारकडून आज शुक्रवारी लॉकडाऊन वाढविण्याबाबत आदेश जारी केला आहे. कोरोनाच्या जीवघेण्या फैलावामुळे महाराष्ट्रात 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला होता. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार कायम असणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post