खारेकर्जुनेत जि.प.उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी केले सत्तापरिवर्तन


खारेकर्जुनेत जि.प.उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी केले सत्तापरिवर्तननगर :: जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या गटाने खारेकर्जूने  ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविले. ११ पैकी ११ जागा जिंकून विरोधी गटाचा पराभव केला. खारेकर्जूने येथे माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांच्या गटाची गेल्या ६५ वषार्पासून अबाधित सत्ता होती. परंतु मागील वेळी येथे शेळके यांच्या गटाचा पराभव झाला होता. यावेळी स्व. दादापाटील शेळके यांचे नातू अंकुश रावसाहेब शेळके यांच्या गटाने विरोधी गटाचा ११ पैकी ११ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला.  


 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post