नगर शहराचे माजी उपमहापौर ज्ञानेश्वर खांडरे यांचे निधन

 अहमदनगर शहराचे माजी उपमहापौर ज्ञानेश्वर खांडरे यांचे निधनअहमदनगर : माजी उपमहापौर ज्ञानेश्वर खांडरे (वय ५५) यांचे हृदयविकाराने निधन. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जात. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला. खांडरे स्वत:ही गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नगर महापालिकेची स्थापना झाल्यावर शिवसेना व भाजपची युती असताना भाजपकडून प्रथम उपमहापौर बनण्याचा मान खांडरे यांना मिळाला होता. दिलखुलास व्यक्तीमत्त्व असलेल्या खांडरे यांचा कार्यकर्त्यांचा संच मोठा होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post