कर्जतमध्ये ‘यांनी’ केला राष्ट्रवादीत प्रवेश

कर्जतमध्ये ‘यांनी’ केला राष्ट्रवादीत प्रवेशनगर : कर्जत तालुक्यात आ.रोहित पवार यांचे पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम अविरत चालू असून  कर्जतमधील विजय खराडे, सचिन कुलथे, नाथाभाऊ गोरे, विजय सोनवणे आणि शरदबापू राऊत या कार्यकर्त्यांंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांचे आ.रोहित पवार यांनी पक्षात स्वागत करीत सत्कार केला.  कोणतीही अपेक्षा न ठेवता राष्ट्रवादी कॉंग्रेसवर विश्वास ठेवलेले हे सर्वजण लोकांच्या हिताचं काम करतील असा विश्वास आहे, अशी प्रतिकिया आ.पवार यांनी व्टिटरवर व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post