इसळक येथे संजय गेरंगेच्या जनसेवा गटाची बाजी एक हाती सत्ता विरोधकचा दारुण पराभव
नगर तालुक्यातील इसळक येथे माजी सरपंच संजय गेरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी झाले
विजयी झालेले उमेदवार वार्ड -१
विशाल बंडू पवार
भारती देवानंद शिंदे
मनीषा पोपट तांबे
वार्ड क्र 2
अमोल चिमाजी शिंदे
चंदू तुळशीराम खामकर
मनीषा केशव गेरंगे
वार्ड क्र 3
छायाताई संजय गेरंगे
मा. सरपंच इसळक
रावसाहेब जगन्नाथ गेरंगे
संजय राजाराम खामकर
Post a Comment