कॉंग्रेसच्या जामखेड शहराध्यक्षपदी 'यांची' यांची निवड

 कॉंग्रेसच्या जामखेड शहराध्यक्षपदी देविदास भादलकर यांची निवडनगर :  संगमनेर येथे महाराष्ट प्रदेश  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  बाळासाहेब थोरात  यांनी जामखेड काँग्रेस शहर अध्यक्षपदी देविदास (देवा) भादलकर यांची निवड केली व नियुक्ती पत्र दिले. यावेळी  आमदार डॉ. सुधीर तांबे साहेब, काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब दादा साळुंके, जामखेड तालुका अध्यक्ष शहाजी राजेभोसले, जिल्हा सचिव सुनील शिंदे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले , जामखेड तालुका युवक अध्यक्ष शिवराज घुमरे, फिरोज पठाण ,ज्योती ताई गोलेकर, कुंडल राळेभात उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post