जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण

 जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण            जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, विविध यंत्रणांचे प्रमुख, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते तर प्रशासकीय इमारत सावेडी येथे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांचे प्रमुख तसेच इतर कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post