लेखा परीक्षक आणि लेखापालांसाठी 10811 पदांवर भरती

 लेखा परीक्षक आणि लेखापालांसाठी 10811 पदांवर भरतीनवी दिल्लीः नव्या वर्षात सरकारनं नोकऱ्यांसाठी जाहिरातीही काढल्या आहेत. सरकारी नोकरीकडे तरुणांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच नोकरी शोधत असलेल्या तरुणांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG Recruitment 2021) यांनी 10811 पदांवर भरती काढली आहे. ही पदं लेखा परीक्षक आणि लेखापालांसाठी आहेत. कॅगने आपली अधिकृत माहिती Cag.gov.in वर जाहीर केली आहे.वयोमर्यादा – 18 ते 27 दरम्यान

पगाराचा स्तर – 5 (रुपये.29200-92300)
संस्थेचे नाव नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग)
पदाचे नाव – लेखा परीक्षक, लेखापाल
एकूण रिक्त जागा- 10811 पोस्ट
बंद होण्याची तारीख- 19 फेब्रुवारी 2021 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post