खंडाळा ग्रामपंचायतीवर जि.प.सदस्य संदेश कार्ले यांचे वर्चस्व कायम


खंडाळा ग्रामपंचायतीवर जि.प.सदस्य संदेश कार्ले यांचे वर्चस्व कायम नगर : शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या गटाने खंडाळा ग्रामपंचायतीत सत्ता कायम राखली आहे.कार्ले यांच्या गटाने ९ पैकी ६ जागा जिंकून सत्ता कायम राखली आहे. परंतु कार्ले यांच्या सख्खा भावाला पराभव पत्करावा लागला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post