सरपंच परिषदेचे अनिल गितेंचे लोहसरमधील वर्चस्व कायम

सरपंच परिषदेचे अनिल गितेंचे लोहसरमधील वर्चस्व कायमनगर : पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर ग्रामपंचायतीत राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गिते यांच्या गटाने सत्ता कायम राखली आहे.  9 पैकी पाच जागांवर गिते यांच्या गटाने विजय मिळवला आहे.  लोहसर ग्रामपंचायतीत अनिल गिते यांना सुखदेव गिते यांच्या पॅनलने आव्हान दिले होते. यावेळी मोठी चुरशीची निवडणूक झाली. अनिल गिते व त्यांच्या  पत्नी हिराबाई गिते हे दोघेही विजयी झालेे आहेत. अनिल गिते यांच्या घरात गेल्या वषार्पासूनची सत्ता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post