शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी घेतली राठोड परिवाराची सांत्वनपर भेट

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी घेतली राठोड परिवाराची सांत्वनपर भेट नगर : शिवसेनेचे सचिव  मिलिंद नार्वेकर  यांनी शनिवारी सायंकाळी नगरमध्ये स्व.अनिल भैया राठोड यांच्या निवासस्थानी जाऊन विक्रम  राठोड यांच्या मातोश्री व  परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. माजी मंत्री अनिल राठोड यांचे ऑगस्ट २०२० मध्ये निधन झाले. यानंतर प्रथमच नगरमध्ये येत नार्वेकर यांनी राठोड कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेतली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post